उपविभागीय अधिकारी कार्यालय ब्रम्हपुरी

प्रिय नागरिकांनो !!! आपले उपविभागीय कार्यालय ब्रम्हपुरी तर्फे स्वागत. येथे कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्या सेवेसाठी वचनबद्ध आहेत.
श्री. प्रताप वाघमारे

श्री. प्रताप वाघमारे

तहसीलदार
tah[dot]nagbhid[at]gmail[dot]com
तहसील कार्यालय नागभीड
07177-240050

अधिकारी व कर्मचारी यादी

कार्यालयाचे नांव :- तहसिल कार्यालय नागभिड

अ.क्र.

कर्मचाऱ्यांचे नावं

पदाचे नांव

कार्यभार

मोबाईल क्रमांक

1

श्री. पी. जी. वाघमारे

तहसिलदार

तहसिलदार

9422642842

2

श्री. यु. एच.कावळे

ना. तहसिलदार

ना. तहसिलदार, तळोधी बा, गिरगाव

9421725060

3

श्री. एस. डब्ल्यु. भानारकर

ना. तहसिलदार(संगायो)

ना. तहसिलदार(संगायो), मिंडाळा

9405343401

4

कु. एस. एम. भैसारे

ना. तहसिलदार

ना. तहसिलदार, मेंढा कि, नागभिड

9404125861

5

श्री. आर.एस. चांदेकर

पुरवठा निरीक्षक

पुरवठा विभाग

8999741432

6

श्री. व्हि. सी. रहांगडाले

गोदाम व्यवस्थापक,तळोधी बा

गोदाम व्यवस्थापक,तळोधी बा

8275556929

7

श्री. व्हि. सी. रहांगडाले

गोदाम व्यवस्थापक, नागभिड

गोदाम व्यवस्थापक, नागभिड

7066582686

8

डि.बि. मडावी

अव्वल कारकुन

मग्रारोहयो, सेतु नागभीड, तळोधी बा.

7499813582

9

कु. पी जी शेंडे

अव्वल कारकुन

सामान्य आस्थापना , नाझर

8275697702

10

श्री. डि. बी. मडावी

अव्वल कारकुन

निवडणुक विभाग, प्रस्तुतकार-3 तळोधी बा. गिरगाव

8806172375

11

कु. रुतुजा भास्करवार

अव्वल कारकुन

तलाठी आस्थापना/WBN

9403298302

12

कु. पि. ए. पडोळे

अव्वल कारकुन

संगायो आस्थापना व संगायो/ इंगायो योजने अंतर्गत सर्वकामे

7448288563

13

श्री. के. एस. पारधी

महसुल सहाय्यक

संगायो - इंगायो योजने अंतर्गत ऑनलाईन केसेस तपासणे व इतर

9284977893

14

श्रीमती. आर. पी. मेश्राम

महसुल सहाय्यक

संकिर्ण

8408005775

15

श्री. आर. एम.कोहळे

महसुल सहाय्यक

प्रस्तुतकार-1/अभिलेखागार,

9970969253

16

श्री. पी.डी. शेंडे

महसुल सहाय्यक

तळोधी बा.

7821975847

17

कु. ए.व्हि. वानखेडे

महसुल सहाय्यक

आवक जावक / ङि बी. ए.

7057432209

18

श्री. एस. बी. बडगये

कनिष्ठ लिपिक

कानुनगो / प्रस्तुतकार- 3 तळोधी बा.

9130733583

19

श्री. टी. बी. राऊत

महसुल सहाय्यक

प्रस्तुतकार-2 नागभिड , मेंढा कि. , मिंडाळा

7875865900

20

श्रीमती. व्हि. आर. मडावी

महसुल सहाय्यक

पुरवठा विभाग

9850445196

21

श्री. आर. एस. शिवरकर

शिपाई

संगायो शाखेत बेलवर

9284980349

22

श्री. ए. एम. निमगडे

शिपाई

मा. तहसिलदार यांचे बेलवर

23

श्री. डी. जी. चन्ने

शिपाई

मा. नायब तहसिलदार यांचे बेलवर

9579938814

24

श्री. सी. एल. जुमडे

शिपाई

मा. तहसिलदार यांचे बेलवर

9404124758

25

श्री. बी. एम. मेश्राम

शिपाई

मा. तहसिलदार यांचे बेलवर

9067245267

26

कु. ‍निकीता मेश्राम

सेतु ऑपरेटर

तहसील कार्यालय नागभीड अभिलेखागार शाखेत / पुरवठा शाखेत

9370542271

27

कु. वर्षा रामटेके

मग्रारोहयो ए . पी. ओ.

तहसील कार्यालय नागभीड

9767477344

28

श्री. प्रशांत खोब्रागडे

मग्रारोहयो डाटा ऑपरेटर

तहसील कार्यालय नागभीड

8551893129

तहसिल कार्यालय नागभीड

लोकसख्ंया :- 133020

नागभीड हे गाव शिव टेकळीच्या पायथ्याशी वसलेले आहे.नागभीड उपविभागाचे क्षेत्रफळ 735.3 चौरस किलोमीटर आहे.नागभीड तालुक्या एकुण 5 महसूल मंडळ असुन एकुण 30 तलाठी साझे आहेत. नागभीड तालुक्यात एकुण 138 गावे आहे.उपविभागाची लोकसंख्या (सन 2011 च्या जनगणनेनुसार) 1,33,020 होती

आजच्या बाजार चौकातील जनता विद्यालयाच्या इमारतीसमोर असलेल्या दग्र्याजवळ व अन्य तीन ठिकाणी, असे एकूण चार बुरूज होते आणि त्याला धरून एक परकोट असावा. त्याचे अवशेष शिवटेकडीवरील बिनतारी संदेशाच्या टॉवरजवळ असल्याचे व टेकडीच्या पायथ्याशी गोंड राजा आणि राणीची समाधी असल्याचे सांगितले जाते. मृतदेह पुरल्यानंतर डोक्याच्या बाजूला मोठा दगड ठेवला जातो. तशा प्रचंड मोठय़ा शीळा वर्षांनुवर्षांपासून शिवटेकडीच्या परिसरात दिसतात.नागभिड हा परिसर धान, गहू, भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. दुग्ध व्यवसायातही या तालुक्याचा मोलाचा वाटा असुन,येथे शासकीय दूध शीतकरण केंद्र आहे.पुरारातनकालीन देवटकचा शिलालेख, आता नागपूरच्या पुरातन वस्तू संग्रहालयात आहे. तालुक्यातील मोहाळी-मोकासाजवळील कुनघाडा(चक)ची पांडवलेणी, सातबहिणींचा डोंगर, लोहगड किल्ला, कान्पाजवळचे आंबाई-निंबाई मंदिर, बाळापूरचे गायमुख व हनुमान मंदिर तळोधीचे साईबाबा मंदिर, नागभीड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, चवडेश्वरी मंदिर, टेकडीवरील महादेव मंदिर, प्रसिद्ध राममंदिर, महादेव टेकडीवरील अलीकडचे हनुमान मंदिर, कृडबाचे मारोती मंदिर, डोंगरगावचे कटाळय़ा मारुती मंदिर प्रसिद्ध आहेत.चंद्रपूर जिल्ह्याच्या ‘घोडाझरी’ या नवीन अभयारण्याच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. या अभयारण्याचे प्रस्तावित क्षेत्र सुमारे १५९.५८३ चौ. किमी राहणार आहे.

मंडळाचे नावं :- नागभिड

मंडळ अधिकाऱ्याचे नावे

श्री. शंकर खरुले, मं.अ, 9921311053

अ.क्र.

तलाठयाचे नांव

साजा क्र

साझ्यातील गावांचे नांव

कोतवाल

1

श्री. एन. एम. बुच्चे, तलाठी 8668201401

1 कानपा

कानपा,बनवाही चक,बनवाही माल,बिकली (४ गांवे )

श्री. के. एम. मंगर

2

श्रीमती, एस. मदनकर,7972453524

2.मोहाळी मोकासा

मोहाळी मो,कुनघाडा चक,कुनघाडा रिठ,मांगली अरब,रेंगातुर (५ गांवे)

श्री. पि. पि. खोब्रागडे

3

कु. आर. आर. अरगेलवार, 8551062440

3.डोगरगांव बुज.

डोगरगांव बु,डोगरगांव खुर्द,पेंढरी (बरड),कसर्ला,कोरबी,चिचोली (खुर्द)(६)

कु. व्हि. डी. खापर्डे

4

कु.व्हि.व्हि.दाचेवार, 7972784292

4-.बाम्हणी

बाम्हणी,कोटगांव,बोथली, सालेभटटी चक,सालेभटटी(रिठ) (५गांवे)

रिक्त

5

श्री. सी. जे. चेन्नुरवार, 7798405168

12नागभीड

नागभीड,खैरी खुर्द ( 2गांवे )

रिक्त

6

कु. सी. आर. ठाकरे,7798618459

13 नवखळा

नवखळा, (1 गांवे)

श्री. एम. ए. भालाधरे

7

कु. एस. पी. सातपुते, तलाठी 8999387601

14- सुलेझरी

सुलेझरी, तिवर्ला तुकुम, तिर्वला गावगन्ना,खैरी चक,पारखी(4 गावे)

रिक्त

मंडळाचे नावं :- किरमिटी मेंढा

मंडळ अधिकाऱ्याचे नावे

श्री.एस. डब्ल्यु. कंदिकुरवार. मं.अ.9823419711

अ.क्र.

तलाठयाचे नांव

साजा क्र

साझ्यातील गावांचे नांव

कोतवाल

8

श्री. के डी.पाटील , 9767406907

5.पाहार्णी

तेली मेढा,पाहार्णी , (2गांवे)

रिक्त

9

श्री.पी. एस. सलामे, 8830934896

6 विलम

विलम म्हसली,कोथुळणा (3 गांवे)

रिक्त

10

श्री.एस. व्हि.धात्रक, 8329098497

7-‍ मौशी

मौशी,मौशी चक,ढोरपा,इरव्हा,टेकरी, बाळापूर खुर्द(६ गांवे )

श्री. ए.टी. वाघ

11

श्री. के. एम. सपाटे, 9823734991

8 मेंढा किरमिटी

मेंढा किरमीटी,पान्होळी, पान्होळीमेंढा,खडकी (४ गावे )

श्री. के. जे. बावणे

12

श्री. एस. एस. गेडाम, तलाठी ,9604047742

9 पारडी

पारडी,किरमिटी,साखरारिठ, साखराचक,रानपरसोडी (५गावे )

रिक्त

13

श्री.डी.व्ही.मगर 9975959531

10 नवेगांव पाडव

नवेगाव पाडव,मिथुर,खैरी बुज,भिकेश्व(४ गावे)

श्री. एस. एम. खापर्डे

14

कु. ए. व्ही. सेलोकर , 9767760634

11 कोर्धा

कोर्धा,चिकमारा,चिखलपरसोडी,पांजरेपार,देवटक (५ गावे )

श्री. एस. भजभुजे

मंडळाचे नावं :- मिंडाळा

मंडळ अधिकाऱ्याचे नावे

श्री. एस. जी. बोडडावार,मं.अ ,9545633835

अ.क्र.

तलाठयाचे नांव

साजा क्र

साझ्यातील गावांचे नांव

कोतवाल

15

कु. डी. एम. मेश्राम, 9673831323

15 मिडाळा

मिंडाळा,कोदेपार,किटाळी मेढा,वासाळा मक्ता,किटाळी रिठ( ५ )

श्री. पी. एन.खंडाळे

16

श्री. आर. व्हि. अतकरे 9823419446 अतिरिक्त

16 कोसबी गवळी

कोसबी गवळी,नवेगाव हुडे,वासाळा मेंढा, गोवारपेठ तेलनडोगरी चक,, कोसंबी नं.१,कोसबी नं २ (७ गांवे )

श्री. आर. आय. लिंगायत

17

श्री. आर. व्हि. अतकरे 9823419446

17 बाळापूर बुज

बाळापूर बु, राजोली, बोंड, सोनुली खुर्द, देवपायली, बाळापूर तु , मोहदर, येनोली खुर्द,गायमुख, नवानगर,कोठलपार,पारडी जाटीन (12 गावे )

श्री. एस. जी. राहाटे

18

श्री. एम. पी .भोयर, 9767894957

18 पळसगांव ख्‌र्द

पळसगांव खुर्द जनकापूर, सावंगी बडगे, चिचाळारिठ, ओवाळा, नवेगांव माल, अडयाळ मेंढा, विसापूर रिठ, पळसगांव तु (9 गावे)

श्री. के. बी. मेश्राम

19

श्री.विकास मेश्राम ,9022127655

19 किटाळी बोरमाळा

किटाळी बो, चिंधीचक, चिंधीमाल,सापेपार चक, घोडाझरी,मांगरूड, खडकी तु, हुमा ( ८ गांवे )

रिक्त

मंडळाचे नावं:- तळोधी बा.

मंडळ अधिकाऱ्याचे नावे

श्री. एस. जी. बोडडावार,मं.अ ,9545633835

अ.क्र.

तलाठयाचे नांव

साजा क्र

साझ्यातील गावांचे नांव

कोतवाल

20

श्री. चेतन बोटकुले, तलाठी 9561573337

30 जिवनापूर

आलेवाही,जिवनापुर, उमरगाव, सोनापूर

रिक्त

21

श्री. पी. के. शेंडे, 9637918075

29 मेढा दाखली उश्राळा

मेंढा दाखली उश्राळा, गंगासागर हेटी, आकापूर,उश्रळा रिठ,डोरली रिठ(5 )

श्री. पी. एम. कन्नाके

22

कु. एस. पी. राठोड, 7378383435

20- गोविदपूर

गोविदपूर,सारगंड,सोनापूर,येनोलीमाल,कामतचक, खरबी (६गावे)

श्री. आर.के. सोनवाणे

23

श्री.ए.के.चव्हाण 9529213941

25- तळोधी बा

तळोधी बा, (1गावे)

रिक्त

24

श्री. पी. एम. पालीवाल 9527909998

26-बाम्हणी

बाम्हणी,सोनुली बज,सापेपार माल, चारगाव माना (4 गावे)

रिक्त

25

सौ. एस. डी. कावळे, 9604948185

28 वाढोणा

वाढोणा,लखमापूर ,सावर्ला,( 3 गावे )

रिक्त

मंडळाचे नावं :-गिरगाव

मंडळ अधिकाऱ्याचे नावे

श्री. ए. एस.शेळकी, मं.अ 77989 43035

अ.क्र.

तलाठयाचे नांव

साजा क्र

साझ्यातील गावांचे नांव

कोतवाल

26

श्री.व्हि. एस.वाकडे, 7276081187

21- नांदेड

नांदेड,धामनगांवचक,कच्चेपार,धामनगांव माल,येनोली चक(५गांवे)

श्री. जी. एम. मडकाम

27

श्री.एस.जी. कामडी ,9604154931

22 गिरगांव

गिरगांव,झाडबोरी ( २ गांवे)

श्री. आर. एम.मेश्राम

28

कु. सी. बी. शिंदे, 9890623983

23 कोजबी माल

कोजबी माल,कोजबी चक,वैजापूर,चारगांव चक,सोनुली चक ( 5 गांवे )

श्री. एन.जी. जिवने

29

कु. व्हि. एस. काशीकर, 8421258809 अति.

24 सावरगांव

सावरगांव,मेंढा चारगांव, वलनी, (3 गांवे )

रिक्त

30

कु. व्हि. एस. काशीकर, 8421258809

27- कन्हाळगाव

कन्हाळगांव,चिखलगांव ,सोंनुली (कन्हा ) (3 गांवे )

रिक्त

error: Content is protected !!
Scroll to Top