उपविभागीय अधिकारी कार्यालय ब्रम्हपुरी

प्रिय नागरिकांनो !!! आपले उपविभागीय कार्यालय ब्रम्हपुरी तर्फे स्वागत. येथे कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्या सेवेसाठी वचनबद्ध आहेत.

प्रमाणपत्रे

मतदार यादीतील शोध

भेट द्या: https://electoralsearch.eci.gov.in/

महाऑनलाईन सेवा

कृषी, शिधापत्रिका, वैयक्तिक सेवा , योजना, आस्थापना/व्यावसायिक, शासकीय मुद्रण सेवा, भाडेपट्टा /अनुज्ञप्ती, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, प्रमाणित प्रत

भेट द्या: https://mahaonline.gov.in/citizenservices/index

भूमी अभिलेख

भेट द्या: https://mahabhumi.gov.in/

रोजगार विनिमय नोंदणी

भेट द्या: https://rojgar.mahaswayam.in/#/register

ईमेल : de[dot]support[at]ese[dot]maharashtra[dot]gov[dot]in

राष्ट्रीय सरकारी सेवा

राष्ट्रीय सरकार सेवा पोर्टल सरकारी सेवा जलद रीतीने शोधा

भेट द्या: https://services.india.gov.in/?ln=hi

उपविभागीय अधिकारी कार्यालय ब्रम्हपुरी

अ.क्र.

लोकसेवेचा तपसिल

लोकसेवा पुरवण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा

पदनिर्देशित अधिका-याचे पदनाम

आवश्यक कागदपत्रे

उत्पनाचा दाखला

१५

उपविभागीय अधिकारी

तलाठी दाखला, आधार कार्ड, स्वयंघोषणापत्र

जातीचे प्रमाणपत्र

२१

उपविभागीय अधिकारी

अर्ज, वंशावळ, स्वयंघोषणापत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, शिधापत्रिका, घर भाडे पावती, गाव नमुना ८, अधिकार अभिलेख, पी १ , कोलवाल पंजी

नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र

२१

तहसिलदार

अर्ज, वंशावळ, स्वयंघोषणापत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमानपत्र, तीन वर्षाचा उत्पन्न दाखला, घर भाडे पावती, गाव नमुना ८, कोलवाल पंजी अधिकार अभिलेख पी १, आधार कार्ड, शिधापत्रिका

वय, राष्ट्रीयत्व आणि प्रमाणपत्र

१५

तहसिलदार

स्वयंघोषणापत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, आधकर कार्ड, शिधापत्रिका, नमुना ८, ४३, ४७. रहिवासी दाखला

ऐपतीचा दाखला

२१

तहसिलदार

अर्ज, आधार कार्ड, स्वयंघोषणापत्र, घर भाडे पावती ७-१२, शपथपत्र १०० रु. स्टॅम्प पेपर वर, दुय्यम निबंधक चे मुल्यांकन, प्रमाणपत्र गाव नमुना ८.

सांस्कृतिक कर्यक्रम परवाना

तहसिलदार

अर्ज, संबंधित विभागाचा दाखला, पोलीस स्टेशन ना हरकत प्रमाणपत्र

अल्पभुधारक दाखला

१५

तहसिलदार

अर्ज, स्वयंघोषणापत्र, तलाठी दाखला, ७-१२, शिधापत्रिका, आधार कार्ड

शेतकरी असल्याचा दाखला

१५

तहसिलदार

अर्ज, स्वयंघोषणापत्र, तलाठी दाखला, ७-१२, शिधापत्रिका, आधार कार्ड

भुमिहीन शेतमजुर दाखला

१५

तहसिलदार

अर्ज, स्वयंघोषणापत्र, तलाठी दाखला, आधार कार्ड, शिधापत्रिका,

error: Content is protected !!
Scroll to Top