उपविभागीय अधिकारी कार्यालय ब्रम्हपुरी

प्रिय नागरिकांनो !!! आपले उपविभागीय कार्यालय ब्रम्हपुरी तर्फे स्वागत. येथे कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्या सेवेसाठी वचनबद्ध आहेत.

महसूल

आपले सरकार – तक्रार निवारण प्रणाली

मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे

भेट द्या: https://grievances.maharashtra.gov.in/mr

ऑनलाईन माहितीचा अधिकार

या पोर्टलवरून पेमेंट गेटवेच्या सुविधेसह, ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील सादर करता येईल. इंटरनेट बँकींग/डेबीट कार्ड/क्रेडिट कार्ड याद्वारे शुल्क भरणा करता येईल. या पोर्टलद्वारे केवळ भारतीय नागरिकांना महाराष्ट्र शासनाचे विभाग/सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकडे माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील करता येईल.

भेट द्या: https://rtionline.maharashtra.gov.in/

स्थानिक स्तरावरील तक्रार दाखल कशी कराल?

भेट द्या: https://vandemataramchanda.in/

ईमेल : vandemataramchanda[at]gmail[dot]com

error: Content is protected !!
Scroll to Top